नागरिकांना रोजगार देण्यापेक्षा आधी कोरोनाशी लढणे महत्त्वाचे - नवाब मलिक | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

गोंदिया जिल्ह्यात अद्यापही रोजगार हमीची कामे सुरू झालेली नाहीत. मात्र लॉकडाऊन लागल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनी जगायचं कसं? असा प्रश्‍न आ वासून उभा असताना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी नागरिकांना रोजगार हमीची कामे देण्यापेक्षा कोरोनातून नागरिकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. मग रोजगार हमीची कामेच सरकार देत नसेल तर बेरोजगारी भत्ता तरी द्यावा, अशी मागणी आता होत आहे.
#NawabMalik #NCP #Coronavirus #Maharashtra #Gonida #Lockdown #maharashtragovernmen

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires